DD DD Author
Title: लकव्या वरच औषध
Author: DD
Rating 5 of 5 Des:
लकव्या वरच औषध नरसोबावाडीच्या ता.शिरोल जि.कोल्हापुर पासून १० कि.मी.अंतरावर अखिवाट म्हणून गाव आहे, त्या गावा मध्ये श्री गायकवाड़...


लकव्या वरच औषध



नरसोबावाडीच्या ता.शिरोल जि.कोल्हापुर पासून
१० कि.मी.अंतरावर
अखिवाट म्हणून गाव आहे,
त्या गावा मध्ये
श्री गायकवाड़ म्हणून आयर्वेदिक वैद्य आहेत,
ते फक्त लकव्या वरच औषध देतात,
लकवा कितीही पण जूना असू द्या,पेशंटला जर तिथ पर्यन्त नेण शक्य नसेल,
तर पेशंटचे केस पेपर्स त्यांच्या नातेवाईकांनी तिथे घेऊन जा,
आणि आजार किती जूना हे सांगा,६ महिन्यांचे फक्त ८००/-रुपये घेतले जातात
आपल्याकडून जर कोणाचा जीव वाचत असेल,तर या पेक्षा दुसरी कुठली सेवा असेल.
धन्यवाद.
- वसंत रामू गायकवाड
Ph. 02322 238 475-

शेयर करा कोणत्याही गरजूला उपयोगी पडेल
🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹-

Advertisement

Post a Comment

 
Top